महर्षीची अर्धांगी मैत्रेयी

व्यावसायिक जीवन

मैत्रेयी विनोदांचे व्यावसायिक जीवन:
१) १९३३,
देवी कान्ती पूर्ण माध्यमिक शाळा, डेहराडून, इंग्रजी व गणिताच्या शिक्षिका.
अवांतर शिक्षण:
हिंदी भाषा, एम.ए. चा अभ्यास, विणकाम, निसर्गासौंदर्याचा आस्वाद

२) १९३३-३४,
हिमाचल प्रदेशमधील सिमल्याजवळील जुब्बल संस्थानातील इला नावाच्या १० वर्षाच्या राजकन्येची शिक्षिका.
राणासाहेब व राणीसाहेब यांनी मुंबईत मुलाखत घेऊन आमंत्रण दिले.

अवांतर शिक्षण:
उर्दू भाषा, घोड्यावरून प्रवास करू शकणे, एम.ए. चा अभ्यास.

राणीसाहेबांकडून शिकलेल्या गोष्टी :
वीजेची बचत करणे, स्वयंपाकघरातील स्वच्छता व टापटीप करणे, वेळेवर आपल्या अडचणी कळवणे,
आपल्यापेक्षा लहान मुलीबरोबर खेळून तिचे अ स्वतःचे मनोरंजन करणे, आपल्याकडे काम करणाय्रा माणसांशी प्रेमाने व शिस्तीने वागणे.

Image
Image

३) १९३४,
कन्याशाळा, आग्रा (मुख्याध्यापिका)

...

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search