You are hereमहर्षी विनोद यांच्या विषयी
महर्षी विनोद यांच्या विषयी
श्री दत्तजयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)
कालावधी -१९३२ ते १९६९
स्थळ: भुगघाट, सिध्दाश्रम, शांति-मंदिर
प्रवचने: सौ. मैत्रेयी विनोद, श्री.बाबासाहेब ठोसर, श्रीमत दत्तयोगेश्वरदेव, न्यायरत्न विनोद
व्याख्याने: सौ.शारदाबाई विनोद, सौ.मैत्रेयी विनोद
संगीतसेवा:
भारतीय रेडिओवरील कार्यक्रम
१) नभोवाणी (मुंबई ) - १७-०२-१९५०, १३-०४-१९५०
विषय -
गीताभाष्य (संस्कृत प्रवचन), मानसशास्त्र (अविकसित मनोदशा)
२) आकाशवाणी (पुणॆ) - ०९-०४-१९५५, २३-०६-१९५८, ०४-१२-१९६०, ०४-०६-१९६१
विषय -
कलावंतांशी असलेले संबंध
१९४४ ते १९६८ या कालावधीत व्यासपूजेला विविध कलावंतांनी सादर केलेली संगीतसेवा:
शास्त्रीय गायन:
क्रांतिकारकांशी संबंध
एलफिस्टन कॉलेजमध्ये असतानाच भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांशी न्यायरत्नांचा जवळून परंतु गुप्तपणे संबंध आला.