अभंग

अभंग-संहिता भाग २

महर्षीच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांनी लिहिलेल्या अभंगापैकी काही अभंगांवर एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यालाही आता ५० वर्षे होऊन गेली. आमच्याकडे अशा हजारो अभंग लिहिलेल्या वह्या जतन करुन ठेवल्या आहेत. त्यातील अभंग आम्ही महर्षींच्या वेबसाईटवर घातले आहेत. या अभंगांचे इ-बुक मात्र करायचे बाकी होते.

महर्षींचे अभंग म्हणजे विविध उत्कट भावांचा आविष्कार. स्वार्थाकडून परमार्थाकडे वाटचाल करीत असलेल्या एका संताचे उच्छ्वास! आपणही वाचतावाचता काळावेळाचे भान विसरतो. ही संपदा तुमच्या हाती सुपूर्त करताना खूप बरं वाटतय!

This e-book is for sell. To purchase it please click on

http://www.bookganga.com/eBooks/Book/4963523659823683665.htm?Book=Abhang---Sanhita-Bhag-2

Price - Rs. 150/-

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search