मरकतमण्यांचा कोट:
सर्व वस्तू मरकतमण्यांच्या (Emerald)
षटकोनी विस्तीर्ण कमळ
१) पूर्वकोन:
अधिपति: ब्रह्मदेव व गायत्री
आयुधे: कमंडलू, माला, अभय, दंड
निवासी: सर्व वेद, नाना शास्त्रे, स्मृती व पुराणे मूर्तिमंत स्वरूपात, ब्रह्मदेव-गायत्रीचे व व्याह्रुतींचे सर्व अवतार
२)नैऋत्य कोन:
अधिपति: विष्णू व सावित्री
आयुधे: शंख, चक्र, गदा, पद्म,
निवासी: दोघांचे सर्व अवतार
३)वायव्य कोन:
अधिपति: महारूद्र व गौरीदेवी
आयुधे: परशू, अक्षमाला, अभय, वर,
निवासी: रूद्राचे व गौरीचे सर्व भेद
६४ मूर्तिमंत आगम
४) आग्नेय कोन:
अधिपति: कुबेर, लक्ष्मी, यक्ष
आयुधे: हातात रत्नकुंभ, मण्यांचा करंडा
५) पश्चिम कोन:
अधिपति: मदन व रती
निवासी: मूर्तिमंत शृंगार
६)ईशान्य कोन:
अधिपति: गणपती व पुष्टी
आयुधे: पाश, अंकुश निवासी - दोघांचे सर्व अवतार
हे सर्व प्रामुख्यानं जगदीश्वरीची सेवा करतात.