पद्मरागमय कोट:
रंग - कुंकवाप्रमाणे
गोपुरे, द्वारे, मंडप युक्त
निवासी - ६४ कला
प्रत्येकीचा वेगळा लोक, त्यांच्या मुखातून अग्नि निघतो, प्रत्येकीकडे लक्ष ब्रह्मांडे नष्ट होऊ शकतील एवढे सैन्य, व तयार युध्द सामुग्री.
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030
+91-20-24338120
+91-20-24330661
+91 90227 10632