पितळेचा कोट:
हरिश्चंद्रवृक्षांची बाग
स्वामी: मेघवाहक (वर्षत)
गणांसहित उदकधारांचा वर्षाव, मेघगर्जना, इंद्रधनुष्य
बारा शक्ती: नभःश्री, नभस्यश्री, स्वरस्या, रस्यमालिनी, अंबा, दुला, निरत्नी, आभ्रमंती, मेघयंतिका, वर्षयंती, चिबुलिका, वारिधारा
कलुषित उदकांनी भरलेली सरोवरे
निवासी: देवीप्रीत्यर्थ नाना कर्मे करणारे, देव व सिध्द