महर्षींचा हा अजून एक ग्रंथ साधकांच्या नित्य वाचनात असतो.
हे लेखन उपनिषदांप्रमाणे सूत्रबध्द पध्दतीने लिहिले आहे.
एक एक वाक्य साधकाला चिंतनात नेते.
याला साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर घट्ट बासुंदी म्हणत असत.
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030
+91 90227 10632