१ ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रहण असल्याने व पहाटेपासून वेध लागल्याने महर्षींचे हिरण्य श्राध्द करण्याचा निर्णय वैदिक ब्रह्मवृंदाने (श्री. संजय केतकर गुरुजी व श्री. सचिन बेहरे गुरुजी)घेतला. त्याप्रमाणे अपरान्ह काळात (दुपारी १२ नंतर)वैदिक पध्दतीने महर्षींचे श्राध्द करण्यात आले.
दुपारी ४-२० ते संध्या. ६-०८ या ग्रहणकाळात स्नान-जप-हवन-पूजन करण्यात आले.