१२ जानेवारी (विवेकानंद व म. विनोद जयंती) १९७० ते १९८१:
प्रवचने:
प.पू. अनिरूध्दाचार्यमहाराज, ब्रह्मश्री देवरात, श्री. राम केशव रानडे, श्री. बाबासाहेब वाकडे, श्री.स. कृ.देवधर, डॉ. दि.ब.केरूर
व्याख्याने:
श्री.गोपीनाथ तळवलकर, श्री.ग.वि.पुरोहित, श्री.न.गो.अभ्यंकर, श्री.के.क्षीरसागर, सौ.सुनंदा देवस्थळी
प्रकाशने:
महर्षि विनोद स्मृति-संहिता (१९७१)संपादक: श्रीमती मैत्रेयी विनोद
संगीतसेवा:
अभंगगायन- नवनाथ भजनी मंडळ, श्री.गजाननराव वाटवे (भक्तीगीते), सुमन व योगिनी ताडे (अभंग गायन), सौ. सिंधुताई आगाशे (अभंग गायन), सुनंदा देवस्थळी अभंग गायन), श्री.मनोहरपंत सबनीस (भजन)
नाटक :
घेतलं शिंगावर (१९७१)
वृत्तपत्रे:
नवशक्ती, तरूण भारत, विशाल सह्याद्री, मराठा, केसरी, लोकसत्ता, निर्धार, नवा काळ, सकाळ