महर्षी विनोद यांच्या विषयी

महानिर्वाण १३ जुलै १९६९



१३ जुलै रात्री १२-१५ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये महर्षींचे करोनरी थ्रॉंबोसिसमुळे दुःखद निधन झाले.
अंत्यदर्शनासाठी दुपारी ३-१५ ला पुण्यात शांति-मंदिरमध्ये पार्थिव देह ठेवण्यात आला होता.
विविध ठिकाणांहुन आलेल्या भक्तजन, स्नेही, नातेवाईक यांनी शेकडॊच्या संख्येने येऊन पुष्पहार अर्पण केले.
श्रीमदभगवतगीतेचे पठण व रामनामाचा जयघोष करण्यात आला.
महापौर मा. भाई कडू यांनी पुणेकरांच्या वतीने न्यायरत्नांना श्रध्दांजलि अर्पित केली.
अंत्ययात्रा संध्याकाळी ७-१५ वा निघाली.
भजनदिंडी आघाडीला होती.
ओंकारेश्वरावर श्री. एन.जी.अभ्यंकर आदि मंडळींनी गीतेचा २ रा अध्याय म्हणला.
ज्येष्ठ चिरंजीव श्री. ह्र्षीकेश यांनी शवास मंत्राग्नि दिला.

....

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search