महर्षी विनोद यांच्या विषयी

कलावंतांशी असलेले संबंध


१९४४ ते १९६८ या कालावधीत व्यासपूजेला विविध कलावंतांनी सादर केलेली संगीतसेवा:

शास्त्रीय गायन:
गानहिरा हिराबाई बडोदेकर, पं. विनायकबुवा पटवर्धन, सौ. माणिक दादरकर,मा. कृष्णराव फुलंब्रीकर, श्री. केरकरबुवा,   सौ. सरस्वतीबाई राणे, डॉ.वसंतराव देशपांडे, सौ. संजीवनी खेर, सौ. कमलाबाई बडोदेकर, कु. भारती कुलकर्णी, मुकुंद गद्रे, सौ. शोभना बडोदेकर, भालचंद्र जोशी, डॉ. सुधाकर मराठे, कु. श्यामला भावे, सौ. मेनका जोशी, श्री. शंकरराव पवार, श्री. सुधीर फडके, सौ. लता लिमये, श्री. दामोदर शिंदे


नवीन बोलपट व नाटके यांना आशीर्वाद:

१) १९४९, बोलपटाचे नाव: जिवासखा, कार्यक्रम: रौप्यमहोत्सव, न्यायरत्न विनोद: अध्यक्ष
२) १९४९, नाटकाचे नाव: लक्ष्मीपूजन, कार्यक्रम: मुहूर्त समारंभ, न्यायरत्न विनोद: अध्यक्ष
३) १९५०, बोलपट कंपनी:जननी  कार्यक्रम: उदघाटन, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
४) १९५०, दि सोशल क्लब नाट्य संशोधन मंडळ, कार्यक्रम: ५७वा वर्धापनदिन, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
५) १९५०, चित्रपट: संत चोखामेळा, अभिप्राय:न्यायरत्न विनोद
६) १९५१, चित्रपट: जशास तसे, चित्रीकरणास उपस्थिती: न्यायरत्न विनोद
७) १९५५, चित्रपट: येरे माझ्या मागल्या, कार्यक्रम:उदघाटन, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
८) १९५५, चित्रपट: झनक झनक पायल बाजे, आशीर्वाद: न्यायरत्न विनोद
९) १९५८, नाटक: वैजयंती, लेखक:वि.वा.शिरवाडकर, नाट्यवाचनाचा कार्यक्रम, अध्यक्ष: न्यायरत्न विनोद
१०) १९५९, नाटक: झुंजारराव, कंपनी: नाट्यरंजन, उत्पन्नाची थैली अर्पण: न्यायरत्न विनोद
११) १९६१, नाटक: लग्नाची बेडी आशीर्वाद: न्यायरत्न विनोद

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search