महर्षी विनोद यांच्या विषयी

१९४४ ते १९६८ या कालावधीतील व्यासपूजा

 

स्थळ:

१) ८६४, शुक्रवार पेठ - १९४४, ४५,४६,४७,४८,५३

२) नारद मंदिर - १९५४

३) जुने टिळक स्मारक मंदिर - १९४९,५०,५२,५४ पासून ६८

 

प्रवचने:

 

१) महर्षि विनोद: १९४४-१९५१, १९५५-६८ (मधला काळ - विश्वशांतिदूताचे कार्य)

२) सौ. मैत्रेयी विनोद - १९५२, ५३

३) पं. मायदत्त पांडेशास्त्री - १९५२

 

व्याख्याने:

प्रा. एन.जी.दामले, श्री. मोतीराम अडवानी, श्री. फ्रामजी पोचा, डॉ. व्ही. जी. गोखले, श्रीमंत बाबासाहेब खापर्डे, श्री. बद्रीकेदारनाथ वेदतीर्थ (शंकरपीठाचे विद्वान व कविरत्न), श्री. म.म.द.वा.पोतदार, सिध्देश्वरशास्त्री चित्राव, श्री. चिं.ग.काशीकर, श्री.अणे (लोकनायक), पं. गो.म.जोशी, डॉ. वसंतराव राहूरकर, डॉ. दि.का.गद्रे, सरदार जगन्नाथमहाराज पंडित, डॉ. ग.वि. पुरोहित, प्रा. श्री. के. क्षीरसागर, डॉ. डेलूरी, डॉ. पुरोहित, मिस.बिआरदो, मिस. फ्रान्सिस विल्सन, जे.सी.हिरटमन, श्री. दत्तोपंत खरे, जस्टिस ए.व्ही. नाईक, प्रा. हुल्याळकर, डॉ. श्रीनिवास कावळे, फादर डिस्मेट, प्रा. के.धाक, प्रा. व्यंकटेश जोशी, प्रा. भा.म.देव, प्रा. गिअनिक्स सिफियन, बेली ऍडसन, फॉक्स होवेन(अमेरिकन), श्री. वि.स.पागे(विधानसभेचे सभापती), श्री. न.वि.गाडगीळ (कुलगुरू, पुणे विद्यापीठ), श्री. विनायककुमार चौधरी, मार्शल गोयल

 

संगीतसेवा:

 

शास्त्रीय गायन:

गानहिरा हिराबाई बडोदेकर, पं. विनायकबुवा पटवर्धन, सौ. माणिक दादरकर, श्री. केरकरबुवा, सौ. सरस्वतीबाई राणे, डॉ.वसंतराव देशपांडे, सौ. संजीवनी खेर, सौ. कमलाबाई बडोदेकर, कु. भारती कुलकर्णी, मुकुंद गद्रे, सौ. शोभना बडोदेकर, भालचंद्र जोशी, डॉ. सुधाकर मराठे, कु. श्यामला भावे, सौ. मेनका जोशी, श्री. शंकरराव पवार, श्री. सुधीर फडके, सौ. लता लिमये, श्री. दामोदर शिंदे,

 

भजन: संत तुकडोजी महाराज, श्री. भालचंद्र पाटेकर, सौ. कुसुम आठवले, मा. कृष्णा, दिलीपकुमार रॉय, विनायक गद्रे, श्री. नाथबुवा परळीकर,

 

वादन:

प्रेमानंद चक्रनारायण (बासरी), श्री. बिनीवाले (फिडल), श्री. बिनीवाले व श्री. पारखी (व्हायोलिन), कु. बेबी व सौ. प्रभावती फुलबीर (सतार), श्री. रतन राणे (सतार), श्री. रत्नाकर व्यास (सरोद), श्री. हरिश्चंद्र केंकरे (बासरी), अनंतराव वझे (हार्मोनियम), अरविंद गजेंद्रगडकर (बासरी),

 

पोवाडे:

शाहीर रघुवीर दीक्षित, शा. अडविलकर,

 

करमणूकीचे कार्यक्रम:

श्री. टाकळकर (नकला), श्री. गोडे (स्वरचमत्कृती)

 

प्रकाशन:

 

१) १९५०, लेखकाचं नाव: श्री. भा.द.खेर, साप्ताहिक: प्रदीप

२) १९५४, लेखकाचं नाव: श्री. कोलगंडे, ग्रंथ: ऋग्वेद-दर्शन

३) १९५७, लेखकाचं नाव: कै. गद्रे, पुस्तक: माधवनिदान

४) १९५७, लेखकाचं नाव: डॉ. प्र.न जोशी, पुस्तक: मधुरभक्ती

५) १९५७, लेखकाचं नाव: श्री. विष्णूदास, कवितासंग्रह: नित्य प्रार्थना

६) १९६०, लेखकाचं नाव: श्री. भा.द.खेर, पुस्तक: चरित्र-दर्शन

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

Dr. Samprasad Vinod - 09373686537

Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search