वचने-भाषणे
मॆत्रेयी विनोदांनी दिलेली प्रवचने व व्याख्याने: (१९३८ ते १९७६)
ठिकाणे:
पुणॆ -१७, मुंबई - ४, दिल्ली -१, कह्राड- १, अलिबाग- ३, कुर्डुवाडी- १, केतकीचा मळा- २
वृत्तपत्रे:
ज्ञानप्रकाश, गोरक्षण, नवा काळ, प्रभात, नवयुग, सकाळ, लोकशक्ती, भारत, केसरी, काळ, संध्या, मराठा, तरूण भारत, कुलाबा समाचार, लोकसत्ता, नव-शक्ती, राष्ट्रतेज,
विषय:
१) महिला :
महाराष्ट्रीय स्त्री जीवनातील कही प्रश्न, हुंडा का घ्यावा?, स्त्रियांचा छ्ळ, आजच्य़ा काळास योग्य असा हळदी-कुंकू समारंभ कसा असावा?, अथर्वकालीन स्त्रिया, वैदिक संस्कृती व भारतिय स्त्री, स्त्री-शिक्षण, स्त्रियांचा अनैतिक धंदा कसा थांबवता येईल?,
2) धार्मिक:
रोकडा धर्म, कॊरव-पांडव युध्द, उपासनेचे महत्व, गीतेतील कर्मयोग, श्री दत्तजयंती, आद्य शंकराचार्य पुण्यतिथी, बुध्दजयंती, विवेकानंद जयंती, महर्षी विनोद जयंती.
३) सामाजिक:
परिवर्तन वाद, संक्रमण - भॊतिक व सामाजिक, समाजशास्त्राचे निकष
४) साहित्यिक:
महाराष्ट्र शारदेवर गडकय्रांनी अनमोल अलंकार चढवले आहेत.
५) शैक्षणिक: प्राथमिक शिक्षणाचा कस कमी झाला आहे काय?