फोटोंचे वर्गीकरण
१) महर्षी विनोद सबंधी
२) वेणू अभ्यंकरांचे
३) न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांचे एकत्र
४) मुलांबरोबरचे
५) न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांच्या निर्वाणानंतरचे
१९८३ पूर्वी:
श्री. दिगंबर गोखले, कु. सुमनताई महादेवकर यांनी अल्बममध्ये फोटो चिकटविले. काही फोटोंना शीर्षके दिली.
१९८३ नंतर:
डॉ. ऋजुता विनोद, अंजली निवंडीकर, गौरी दळ्वी, यांनी सर्व फोटोंचे वर्गीकरण करणे, पोस्टर्स तयार करणे, या वेबसाईटसाठी निवडक फोटो स्कॅन करणे,