सन्माननीय व्यक्ती:
रोटेरियन श्री. प्रागराज पोचा, श्री. गुस्ताफ रशीद, श्री. एन.के.पटेल, सौ. यमुताऊ किर्लोस्कर, सौ. जयश्रीबाई वैद्य,
सौ. हिराबाई बडोदेकर, मा. कृष्णराव फुलंब्रीकर, प्रा. श्री. के.क्षीरसागर, श्री.रामभाऊ जोशी, म.म.दत्तो वामन पोतदार.
याशिवाय जवळच्या शहरांतून आलेल्या दुःखव्याकुल भक्तजनांचा लोंढा शांति-मंदिरमध्ये त्यांच्या सद्गुरुचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी येत होता.