वेणू अभ्यंकरांचे कॉलेज जीवन: महाविद्यालयीन: १९३० : बी. ए.(संस्कृत-ऑनर्स), इंग्रजी [पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून]
१९३१ : बी.टी. [स्पेन्स ट्रेनिंग कॉलेज, जबलपूर]
१९३३ : एम.ए.(संस्कृत) नागपूर विद्यापीठ
कॉलेजमधील महत्वाच्या आठवणी:
कॉलेजमधील शिक्षक:
-प्रो.रामभाऊ खांडेकर: अतिशय खेळकर वृत्तीचे प्राध्यापक.
-प्रो.रॅंगलर परांजपे: त्ल्लख स्मरणशक्ति.वेणूबाईंना महाविद्यालयात त्रिकोणमिती शिकवत असत.