प्रसिध्द जालेले लेख:
मैत्रेयी विनोदांनी लिहिलेले लेख:
कालखंड: १९३२ ते १९७३
वृत्तपत्रे:
ज्ञानप्रकाश (दिल्ली), प्रभात, केसरी, चित्रा, लोकशक्ती, विशाल सह्याद्री (सोलापूर), लोकसत्ता, संध्या
लेखांचे विषय:
उत्तरेकडील चालीरिती, महाराष्ट्र महिलांत जागृती, गीतेतील उपासनायोग, हुंडा का घ्यावा?, श्रीकृष्णाचे स्त्री-दाक्षिण्य, "दहेज" बोलपटावर अभिप्राय, स्त्रियांची नोकरी व पतिप्रेम, भारतीय रेडक्रॉस संस्थेचा परिचय,
बुध्द शंकराचार्यांनी मानवता धर्माचा उद्घोष केला, चातुर्मासातील व्रतवैकल्ये