नाथ म्हणजे काय?
न+अथ:
१) ज्याला प्रारंभ नाही असे- अनादि आहे ते,
२) स्वामी, मालक
नवनाथ हे योगी-सिध्द-अवधूत होते.
हे कसे होते- असतात?
- अजगर-वृत्तीने रहातात.
- ४ प्रकार: ब्रह्मावधूत, सैवावधूत, वीराधूत, कुलावधूत
- संन्यासी असतात.
- जातपात पाळीत नाहीत.
- मौनव्रत असते.
- धुनी असते.
- ते हठ-योगि, राजयोगी असतात.
- त्रिकालज्ञानी असतात
- प्रत्यक्ष मूर्तीमंत पूर्णावस्था प्राप्त झालेले असतात.
- ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले असतात.
- जीवन्मुक्त असतात.
- ते सतत ब्रह्मचिंतनात मग्न असतात.
- ऐहिकाशी ते संबंध ठेवीत नाहीत.
- ते परमपदाला पोचलेले असतात.
- सर्व सांप्रदायिक कर्तव्यबंधनातून मुक्त झालेले असतात.
...