उन्मनी वाङमय

पराभक्ती

पराभक्ती:

परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावर परमेश्वराशी एकरूप होऊन आनंदमय अवस्थेत ठेवणारी जी भक्ती होते ती पराभक्ती होय.

या अवस्थेत भक्ति करावी लागत नाही, ती आपोआप होते.

स्वस्वरूपानुसंधानात लाभणारे दिव्य प्रेम व अलौकिक आनंद हा आतून उत्पन्न होतो.

हेच पराभक्तीचे खरे स्वरूप आहे.

ती अमृतस्वरूप, मोक्षस्वरूप, शब्दातीत असते.

 

महर्षी नारद...३,४,५,६

भगवंताविषयी वाटणारं प्रेम निर्हेतुक, निरतिशय, निष्काम व निरंतर असते.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search