भुवनेश्वरीचे वर्णन:
सौंदर्ययुक्त, सर्व शृंगार केलेली
आयुधे: वर, पाश, अंकुश, अभय
स्वरूप: सुकुमार, सौंदर्यवती, सर्वस्वरूप, निष्कपट, करुणामयी, मधुरभाषिणी
इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती यांनी युक्त
सख्या: लज्जा, तुष्टी, पुष्टी, कीर्ति, क्षमा, दया, बुध्दी, मेधा, स्मृती, लक्ष्मी
पीठशक्ती: जया, विजया, अपराजिता, अजिता, नित्या, विलासिनी, दोग्घ्री, मंगला, नवा
निधी: शंख, पद्म
नद्यांचा उगम: नूतनरत्ने, सुवर्ण वाहणार्या