महेश्वराचे वर्णन:
कंदर्पाचा (मदनाचा) गर्व हरण करण्याकरीता उत्पन्न झाला.
कोटी मदनाप्रमाणे सुंदर
कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी
कोटी चंद्राप्रमाणे शांत
पंचमुख
हातात - हरिण, अभय, परशू, वर
वय - नित्य १६ वर्षे
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030
+91-20-24338120
+91-20-24330661
+91 90227 10632