चार मंडप:
मंडपांना विविध रत्ने लावलेली आहेत.
ते कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे झळकतात.
१) शृंगार मंडप:
येथे मध्यभागी जगदंबा बसलेली असते.
याचे सभासद: सर्व श्रेष्ठ देव
वातावरण: देवतांच्या सुस्वर गायनाने भरलेले
२) मुक्ती मंडप:
येथे मध्यभागी श्री देवी बसलेली असते.
सभासद: कृपाप्रसादाने मुक्त झालेले प्राणी
३) ज्ञान मंडप:
देवी येथे ज्ञानोपदेश करीत असते.
४) एकांत मंडप:
देवी येथे रक्षणाचा विचार करीत असते.