२० व्या शतकाच्या पूर्वाधात रोहिणी, माऊली, प्रसाद अशा तत्कालिन मासिकांचे प्रकाशक-संपादक महर्षींकडून नित्यनियमाने साधना-सूत्रे लिहवून घेऊन मासिकाच्या पहिल्या पानावर "आशीर्वाद" या अंतर्गत प्रकाशित करीत असत. विश्व-शांति-सचिव या नात्याने पृथ्वीपर्यटन करीत असताना महर्षी त्यांचे लेखन पत्राद्वारे पाठवीत असत. या ५०-६० साधनासूत्रांपैकी काही निवडक सूत्रे या पुस्तकात प्रकाशित केली गेली आहेत. त्यांच्या लेखनाला कै. श्री. तात्यासाहेब केळकर "घट्ट बासुंदी" म्हणत असत. परमार्थाच्या वाटेवर चालणार्या साधकाला यातील विचार निश्चितच दिशा दाखवतात.
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/5577770496042726721.htm?Book=Sadhanasutre
Price - Rs. 60/-