प्रकाशित साहित्य

अभंग-संहिता

तरुणपणापासूनच महर्षींना काव्य स्फुरत असे. ते मिळेल त्या चिठोर्‍यावर खरडत असत. त्यांचे कॉलेजमधील स्नेही हे त्यांच्या काव्याचे प्रथम वाचक व समीक्षक असत. अशा हजारो अभंगांचा संग्रह मला १९८२-३ मध्ये घरात सापडला. त्यातील काही अभंग महर्षींचे स्नेही कै. प्र.रा. दामले यांनी महर्षीच्या वृध्दत्वात प्रकाशित केले. तीच ही अभंग-संहिता. संहिता म्हणजे विषयानुसार केलेले संकलन. "अहम्‌ ब्रह्मास्मि।", "अनंतता", "शुद्रता" इ. विषयावरील अभंग या पुस्तिकेत आहेत. हे अभंग ४-६ ओळींचे, गायला सोपे, अतिमधुर, वाचकाच्या मनाचा खोल ठाव घेणारे, जीभेवर सहज रेंगाळणारे असे आहेत. या अभंगांना कै. श्री. पु.ल. देशपांडे यांची प्रशंसा लाभली आहे.

This e-book is for sell. To purchase it please click on

http://www.bookganga.com/eBooks/Book/4838632662070012835.htm?Book=Abhang-Sanhita-Bhag---1

Price - Rs. 90/-

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search