प्रकाशित साहित्य

पान ११७/४२

 

दिलेले ह्रदय, मागिलेस कुणी

न जाई नयनी, अश्रू पुन्हा

उमलले फूल, तारा लकाकला

तेज गंध गेले, विश्वान्तरी

तसे माझे प्रेम, तुला जे वाहिले

ममत्व नुरले, तेथे माझे

 

अमावस्येचे ते, काळोख चोरुनी

मनाला चित्रूनी, काढिलें त्या

एकली तिथी ती, मनाच्या महिन्यांत

चांदणे अज्ञात, सदा राहे

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search