१९६९ ते १९८४ पर्यंतच्या कालावधीतील व्यासपूजा:
स्थळ:
१९६९, १९७० - जुने टिळक स्मारक मंदिर
१९७१ पासून शांति-मंदिर
व्याख्याने:
ह.भ.प.बाळासाहेब भारदे, डॉ. श्री. ह.वि. पाटसकर, प्रा. श्री.के.क्षीरसागर, न.गो.अभ्यंकर, डॉ. ग.वि.पुरोहित, सौ. सुनंदा देवस्थळी, न.वि.खांडगे, श्री. राघवेंद्रचार्य (धारवाड), एअरव्हॉईस मार्शल गोयल, प्रा. प्र.रा.दामले, पद्मश्री सिध्देश्वरशास्त्री चित्राव, प्रा. शिवाजीराव भोसले, श्री. गोपीनाथ तळ्वलकर, प्रा. व्यंकटेशशास्त्री जोशी, प्रा. डॉ. वि.रा.करंदीकर, डॉ. वि.ग.काशीकर, सावित्रीदेवी (ग्रीक विदुषी), श्री. अभ्यंकर, डॉ. द.रा.बेंद्रे, डॉ. ग.स.महाजनी, श्रीमती मैत्रेयी विनोद, श्री. गो.नी. दांडेकर, डॉ.संप्रसाद विनोद, श्री. वि.प्र. लिमये, डॉ. प्र.न.जोशी, बॅ.अप्पासाहेब पंत, कवि नरेंद्रजी शर्मा,
संगीतसेवा:
गायन:
सौ. सरस्वतीबाई राणे, सौ. कमलाबाई बडोदेकर, कु.शोभा मांडके, डॉ.वसंतराव देशपांडे, गानहिरा हिराबाई बडोदेकर, सौ. संजीवनी खेर, मुकुंद गद्रे, मधुकर खाडिलकर, मनोहर म्हाळगी, विद्याधर पंडित, शैलजा पंडित, मीरा पणशीकर, सुधाकर मराठे, कु. भारती कुलकर्णी, कु.मीना फातरफेकर, सौ. उषा मुजुमदार, माधुरी ओक
वादन:
अरविंद गजेंद्रगडकर (बासरी), पै.शंकरराव आपेगावकर (पखवाज), कु. राजीव देवस्थळी (तबला)
प्रकाशने:
लेखक : श्री. ज.ग.करंदीकर पुस्तकाचे नाव: आद्य शंकराचार्य (१९७०)
लेखक : श्रीराम व सुनंदा देवस्थळी पुस्तकाचे नाव:बालकवीं -व्यक्तित्व, व कवित्व (१९७२)
कवि: प्रा. गुरूदत्त रत्नाकर कवितासंग्रहाचे नाव: हिंदी काव्य-संग्रह (१९७३)
कवि: रघुनाथराव पत्तरकिन्ने कवितासंग्रहाचे नाव:प्रेमधारा भजनावलि (१९७३)
लिखक: न.प.ठोसर पुस्तकाचे नाव: धवलगिरीची वाटचाल (१९७५)