व्यावसायिक जीवन:
४) १९३५ ते १९५४,
मुलींचे उर्दू हायस्कूल (भवानी पेठ, पुणे), मोठ्या वर्गात इंग्रजी व गणित शिकवणे.
५) १९५४,
सहाय्यक तपासणी अधिकारी, वाडा (खेड-मंचर), अंबोली
६) १९५५,
तपासणी अधिकारी, नगर पूर्ण जिल्हा
७) १९५६,
तपासणी अधिकारी, नाशिक-औरंगाबाद, मांजरी (पुणे)
८) १९५९,
प्रिन्सिपॉल, ट्रेनिंग कॉलेज फॉर विमेन, पुणे
पुणे विद्यापीठाची बहिःशाल व्याख्याती:
खानदेश, भुसावळ, धुळे, जळगाव - वाघोदे-यावल-नागाव-सावदा-चिनावळ-धरणगाव
विषय: गीतार्थ व गीता तत्वज्ञान