शीतल खूळ हे आवडें मनाला।
विचार न त्याला सहन होई॥
प्रखर ज्ञानतेज साहवेना मला।
वैतागला जीव चिंतनाने ॥१॥
देवा , मनांत होतांच विचारजागृति।
अंतरीची शांति लया जाई ॥२॥
समाज सुखावें राज्य ते स्थिरावें।
लोकां जों न ठावें मनन हें॥
शांततेचे तारू फुटतसे।
स्वयं विचारणा जरी होई सुरू ॥३॥
मृत्यू माते! माझे तुला हे वंदन।
तुझे केले ध्यान आज वरी॥
मर्त्य जीविताची परमोच्च् परिणति।
असे मृत्यूस्थिति मोदपूर्णा ॥४॥
देहाच्या रंगणी खेळियेला खेळ।
प्राप्त ही सुवेळ विश्रांतीची॥
प्रति श्वासासवें सांडियले दु:ख।
आतां उरें सुख चिरंतन ॥५॥
टाकतां पाऊल थबकते मन।
चालतें मनन थांबे पाय॥
असतां माय दूरी असंतोष नेत्रां।
तिला आलिंगिता मिटे नेत्र ॥६॥
सुखाचा अनुभव घेतां नुरे भान।
असतां ते, सौख्य न मिळणे मज॥
जन्म घेतां लागे मृत्यूचेंच ध्यान।
शोभवी जीवन जन्ममृत्यू ॥७॥
देव मानव सेव्य सारखेंच।
ऐक्य त्यांचे भव्य शून्यतेंत ॥
जगतांना लागणें मृत्यूच्याच ध्यानीं।
पूर्तता जीवना मृत्यूमध्यें ॥८॥
तोंवरी तो देव जोंवरी मीं मानव्य।
होई ऐक भव्य आज त्यांचे ॥९॥
(हतभागी रोप)
(प्रयत्नवाद सत्य आहे, पण त्याला अपवाद नसतोच असे नाही.)
- म.वि. जोगदेव व धुं.गो.वि.
मार्च (विस्तार)
विचार न त्याला सहन होई॥
प्रखर ज्ञानतेज साहवेना मला।
वैतागला जीव चिंतनाने ॥१॥
देवा , मनांत होतांच विचारजागृति।
अंतरीची शांति लया जाई ॥२॥
समाज सुखावें राज्य ते स्थिरावें।
लोकां जों न ठावें मनन हें॥
शांततेचे तारू फुटतसे।
स्वयं विचारणा जरी होई सुरू ॥३॥
मृत्यू माते! माझे तुला हे वंदन।
तुझे केले ध्यान आज वरी॥
मर्त्य जीविताची परमोच्च् परिणति।
असे मृत्यूस्थिति मोदपूर्णा ॥४॥
देहाच्या रंगणी खेळियेला खेळ।
प्राप्त ही सुवेळ विश्रांतीची॥
प्रति श्वासासवें सांडियले दु:ख।
आतां उरें सुख चिरंतन ॥५॥
टाकतां पाऊल थबकते मन।
चालतें मनन थांबे पाय॥
असतां माय दूरी असंतोष नेत्रां।
तिला आलिंगिता मिटे नेत्र ॥६॥
सुखाचा अनुभव घेतां नुरे भान।
असतां ते, सौख्य न मिळणे मज॥
जन्म घेतां लागे मृत्यूचेंच ध्यान।
शोभवी जीवन जन्ममृत्यू ॥७॥
देव मानव सेव्य सारखेंच।
ऐक्य त्यांचे भव्य शून्यतेंत ॥
जगतांना लागणें मृत्यूच्याच ध्यानीं।
पूर्तता जीवना मृत्यूमध्यें ॥८॥
तोंवरी तो देव जोंवरी मीं मानव्य।
होई ऐक भव्य आज त्यांचे ॥९॥
(हतभागी रोप)
(प्रयत्नवाद सत्य आहे, पण त्याला अपवाद नसतोच असे नाही.)
- म.वि. जोगदेव व धुं.गो.विनोद
मार्च (विस्तार)
असतां माय दूरी असंतोष नेत्रां।
तिला आलिंगिता मिटे नेत्र ॥६॥
सुखाचा अनुभव घेतां नुरे भान।
असतां ते, सौख्य न मिळणे मज॥
जन्म घेतां लागे मृत्यूचेंच ध्यान।
शोभवी जीवन जन्ममृत्यू ॥७॥
देव मानव सेव्य सारखेंच।
ऐक्य त्यांचे भव्य शून्यतेंत ॥
जगतांना लागणें मृत्यूच्याच ध्यानीं।
पूर्तता जीवना मृत्यूमध्यें ॥८॥
तोंवरी तो देव जोंवरी मीं मानव्य।
होई ऐक भव्य आज त्यांचे ॥९॥
(हतभागी रोप)
(प्रयत्नवाद सत्य आहे, पण त्याला अपवाद नसतोच असे नाही.)
- म.वि. जोगदेव व धुं.गो.वि.
मार्च (विस्तार)
विचार न त्याला सहन होई॥
प्रखर ज्ञानतेज साहवेना मला।
वैतागला जीव चिंतनाने ॥१॥
देवा , मनांत होतांच विचारजागृति।
अंतरीची शांति लया जाई ॥२॥
समाज सुखावें राज्य ते स्थिरावें।
लोकां जों न ठावें मनन हें॥
शांततेचे तारू फुटतसे।
स्वयं विचारणा जरी होई सुरू ॥३॥
मृत्यू माते! माझे तुला हे वंदन।
तुझे केले ध्यान आज वरी॥
मर्त्य जीविताची परमोच्च् परिणति।
असे मृत्यूस्थिति मोदपूर्णा ॥४॥
देहाच्या रंगणी खेळियेला खेळ।
प्राप्त ही सुवेळ विश्रांतीची॥
प्रति श्वासासवें सांडियले दु:ख।
आतां उरें सुख चिरंतन ॥५॥
टाकतां पाऊल थबकते मन।
चालतें मनन थांबे पाय॥
असतां माय दूरी असंतोष नेत्रां।
तिला आलिंगिता मिटे नेत्र ॥६॥
सुखाचा अनुभव घेतां नुरे भान।
असतां ते, सौख्य न मिळणे मज॥
जन्म घेतां लागे मृत्यूचेंच ध्यान।
शोभवी जीवन जन्ममृत्यू ॥७॥
देव मानव सेव्य सारखेंच।
ऐक्य त्यांचे भव्य शून्यतेंत ॥
जगतांना लागणें मृत्यूच्याच ध्यानीं।
पूर्तता जीवना मृत्यूमध्यें ॥८॥
तोंवरी तो देव जोंवरी मीं मानव्य।
होई ऐक भव्य आज त्यांचे ॥९॥
(हतभागी रोप)
(प्रयत्नवाद सत्य आहे, पण त्याला अपवाद नसतोच असे नाही.)
- म.वि. जोगदेव व धुं.गो.विनोद
मार्च (विस्तार)