नाथांचे मठ
श्रीमत्स्येंद्रनाथांचे मठ:
१) सावरगाव (अहमदनगर व बीड जिल्ह्यांच्या सरहद्दीवर)
२) किल्ले मच्छिंद्रगड
३) खानदेशातील वढीवा
श्रीगोरक्षनाथांनी स्थापलेले मठ:
१) कनकगिरी
२) चंद्रगिरी
३) हरिद्वार
४) चित्रकूट
५) पाटलीपूत्र
६) नेपाळ
७) ब्रह्मदेश
८) उग्रा (हुगळी)
९) वृध्देश्वर
१०) आसाम
११) बंगाल
१२) बिहार
१३) ओरिसा
१४) भद्र
१५) कजली मठ
१६) त्र्यंबकेश्वर
१७) श्री त्रिमुख
१८) ब्रह्मगिरि
१९) गोदावरी
२०) सौराष्ट्र
२१) मानपूर
२२) धवलगंगा
२३) त्रिशूलगंगा
२४) तिबेट
२५) चीन
२६) तुर्कस्तान
२७) अरबस्तान