मूलाधार चक्र:
सांकेतिक चिन्ह:
१) मूळ श्लोक: षट्चक्रं षोडशाधारं त्रिलक्ष्यं व्योमपंचकमI स्वदेहे यो न जानाति तस्य सिध्दिः कथं भवेत II
२) पर्यायी नावे: आधार
३) प्रणवातील मात्रा: अ
४) देह: स्थूल
५) अवस्था: जागृति
६) अभिमान: विश्व
७) भोग: सुख-दुःख-स्थूल
८) गुण: रजोगुण
९) शक्ती: क्रिया (इच्छा)
१०) तत्व: पृथ्वि
११) वेद: ऋग्वेद
१२) अग्नि: आहवनीय
१३) ऋषी: ईश्वर
१४) अष्टांग: -
१५) उपवायू: धनंजय
१६) मुद्रा: ऐं-शुध्द
१७) स्थान: गुदद्वार व योनी अथवा लिंग यामधील शिवण
१८) अवयवांवर ताबा: ओटीपोटातील मल टाकणारी इंद्रिये व मुत्राशय, विषयोपभोगाची इंद्रिये
१९) दले: ४
२०) बीजे: वं, शं, षं, सं
२१) दलातील शक्ती: गुप्ता, प्रासका, कराळा, विकराळा
२२) आनंद: परमानंद, सहजानंद, वीरानंद, योगानंद
२३) देवतेचे अधिष्ठान: गजानन
२४) वार: मंगळवार
२५) मोक्षपुरी: माया
२६) वायू: अपान
२७) वाचा: -
२८) चक्र जागृत झाल्यावर: आरक्त
२९) अनुभव: विषयवासना ताब्यात येते, त्रैलोक्याचे ज्ञान होते,
३०) मुक्ती: सलोकता