तत्कालिन मराठी मासिकांतून संपादक महर्षींकडून साधनासूत्रे लिहवून घेत असत. तो काळ पाश्चिमात्य वार्यांमुळे आलेल्या परिवर्तनाचा होता. शास्त्रीय बैठक असेल तर भारतीय तत्वज्ञानाचा व पारंपारिक व्रतवैकल्यांचा व धार्मिक उपचारांचा आम्ही स्वीकार करू अशी आंग्लविद्याविभूषित नवीन पिढी म्हणू लागली होती. जुनाट-बुरसट-कालबाह्य या नावाखाली बर्याच धार्मिक उपचारांना घराबाहेरची वाट दाखवली गेली होती. जे देवभीरू-पापभीरू लोक सणवार साजरे करत होते, त्यांना सनातन धर्माची बैठक कोणीतरी तज्ज्ञ व्यक्तीने सांगण्याची गरज होती. महर्षींनी हे काम आनंदाने केले.
अशा साधनासूत्रांचा समावेश आम्ही या इ-पुस्तकात केला आहे. अर्थगंभीर मजकूर रंगीत चित्रांनी सजवला आहे.
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/5290431744117237652.htm?Book=Bhartiya-Sananchi-Adhyatmik-Parshvabhumi
Price - Rs. 40/-