साधना सूत्रे

थोर नेत्यांविषयी कृतज्ञता

थोर नेत्यांविषयी कृतज्ञता

या मालिकेत श्रीशिवाजीमहाराज, श्रीभगतसिंग व श्री. लोकमान्य टिळक यांच्या विषयी महर्षींनी लिहिले आहे.

तरुणपणी त्यांचा परिचय ते श्रीभगतसिंगाच्या आतल्या गटातील असा होता. श्रीभगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेनंतर ते इतरांबरोबर भूमिगत झाले होते.

लोकमान्य टिळकांविषयी व श्रीशिवाजीमहाराजांविषयी त्यांना अतिशय आदर होता.

काही प्रस्तावना व इंग्रजी कविता त्यांनी श्रीजवाहरलाल नेहरु, श्रीमती सरोजिनी नायडू यांच्यावर केल्या आहेत.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search