ग्रामसीमेला जो, उकिरडा तुमच्या हा
त्यात माझा पाहा, भूतकाल
ज्ञाति-श्रेष्ठतेचे, नुरे खूळ आता
पटे एकात्मता, मानवांची
कुठे कोपयात, सदा तू बसावे
आणि मी असावे, उच्च देशी
गाढ अंधारात, करूनिया कष्ट
सर्व माझे इष्ट तुवा केले
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030
+91-20-24338120
+91-20-24330661
+91 90227 10632