बोबड्या बोलांनी, तुलाच वाहिले
का न येणे केले, तरी तेव्हा
यौवनी वाहिले, प्रेम तुझ्या पायी
वार्धक्यात देई, तुला भक्ती
कितीकदा केले, जन्मोजन्मी असे
करुणा न येतसे, कशी तुजला
सांत दृश्ये सारी, गुंफिली दोयात
शोभती गजयात, अनंततेच्या
चिरंवास तेथे, तयांचा घडणार
स्खलित ना होणार, एकसुध्दा