प्रकाशित साहित्य

पान ३५/९

 

पिंडीला लागला, अजाणता पाय

प्रायश्चित्त काय, घेऊ सांग

प्राप्त तू होशील, वाटले हे मला

सांतता विसरला, जीव माझा

 

प्रतिभेची अस्वले, नाचवाया जगती

चालते भ्रमन्ती, अशी माझी

असा मी दरवेशी, कशाला जन्मलो

ध्येय का विसरलो, दिव्य माझे

दीड दमडीच्या त्या, स्तुतीच्या बोलास

कसे वाहिलेस, आत्मतत्व

अनंतते पायी, विरुनिया  जावे

व्यर्थ का नाचावे, काव्यतोषे 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search