तेवढीच यावी, भावना या मनी
जियेच्या दर्पणी, तुझे बिंब
तेवढेच गीत, स्फुरावे कंठात
अवतरे जयात, तुझे हेतू
तुझ्या पायाकडे, मनानें उडावें
गीत हें बुडावें, तुझ्या चित्तीं ।।
देवा तुझे ध्यान, नेत्री या ठसावे
तूं नि मी असावे, एकरूप ।।
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030
+91 90227 10632