प्रकाशित साहित्य

पान २८/२

 

विशेषणांचे हे, वागवूनी ओझे

गीत दमले माझे, अनंतते

झालिता एकेक, तुझ्या अंगावरी

गळे ते सत्वरी, पुन्हा खाली

पुन्हा ते उचलोनी, वरी नेला कर

तूच निःशरीर भासलीस

 

बुध्दीच्या श्रुतीला, सत्यतेचे गीत

आज ऍकू येत, अचानक

चित्तचक्षूपुढे, तेज हे नाचले

जया चिन्तियेले, जन्मोजन्मी

सौरभाची दिव्य, लाट येथेफिरके

अंतरी लकलके, अनन्तता

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search