११)
प्राचार्य दामले यांच्या `दीर्घकालीन व सत्कारासेवित' अभ्यासयोगामुळे या अभंगांचे संरक्षण, संकलन आणि संपादन होऊ शकले. अन्यथा सुमारे अर्धशतकापूर्वी सहज स्फुरलेले हे अभंग प्रकाशात येणे अशक्यप्राय होते
अनेक तत्त्वप्रेमी जिज्ञासू व मी स्वत: प्रा. दामले यांचे चिरकाल ऋणाईत आहोत.
१० जून १९६८
सोमवार, ज्येष्ठ शुद्ध ५, १८९० धुं. गो. विनोद
शांति-मंदिर, पुणे ९.