प्रकाशित साहित्य

अहं ब्रह्मास्मि

अहं ब्रह्माSस्मि|= (एकूण - ३८ अभंग)

 

न्यायरत्न विनोद हे सह्रदय प्रतिभासंपन्न कवी आहेत. त्याचबरोबर ते विद्वत्तेची जोड असलेले असामान्य बुध्दिमंतही आहेत. म्हणुन अनंतता, दीनता-पूजन इत्यादींशिवाय साक्षित्वाचा, शून्यभक्तीचा, स्वयंपूर्णतेचा एक सूर ते वारंवार आळवतात.

 

-प्रा. प्र.रा.दामले (संपादक)

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search