प्रकाशित साहित्य

शूद्रता

शूद्रता  (एकूण- २२ अभंग)

 

 

अनंततेचे तात्विक स्वप्न सोडले तर कवीचा प्रत्यक्ष संदेश या अभंगात आहे. माणसाचे दुःख कमी करणे- हे एकच कर्तव्य आहे सर्व विचारी व्यक्तीचे. अनंतता प्राप्त करून घ्यायची असेल तर व त्यानंतरही सतत व निरपेक्ष बुध्दीने दीनसेवा केली पाहिजे ही जाणीव झाली व सभोवती बघितले म्हणजे लक्षात येते ते हे की हिंदू समाजाने कित्येक शतके आपल्यातला मोठा भाग कायमचा दीन करून ठेवला आहे. त्याबद्दल गांधीजींच्या उत्कटतेने व आगरकरांच्या तळमळीने निघालेले न्यायरत्नांचे उद्गार या अभंगात विखुरले आहेत.

- प्रा. प्र.रा.दामले (संपादक)

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search